अभिनेता रितेश देशमुख आपल्या वडिलांच्या म्हणजेच दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याशी फार जोडलेला होता...
ह्या बाप मुलाचं नातं खूपच छान होतं... विलासराव ह्यांच्या जाण्याने संपूर्ण देशमुख कुटुंबाचा मोठा आधार गेला... आज विलासराव देशमुख यांचा स्मृतीदिन असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे...ह्या सगळ्यात त्यांचा लेक रितेशने सुद्धा त्यांच्या आठवणीत एक व्हिडिओ share केला आहे.
Chitralivo
#Vilasraodeshmukh #Riteishdeshmukh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber